Gudi Padwa/Navaratri Puja Talk

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Gudi Padwa Puja Date 5th April 2000: Noida Place Type Puja Speech

[Marathi translation from Hindi talk, excerpt, scanned from Marathi Chaitanya Lahari]

भारतामध्ये दोन नवरात्र मानले जातात. आजचा निगडित असतात व गणेश-चक्रालाही ही देवीच ठीक माीई या चैत्र-नवरात्रीचा पहिला दिवस महत्त्वाचा मानला ठेवते. जातो कारण या दिवशी देवीने “शैलपुत्री’ नाव पहिला जन्म हिमालयाच्या उत्तुंग पर्वतात घेतला. म्हणूनच तिला “शैलपुत्री” असे नाव पडले. तिचे कार्य त्या क्षेत्रातच होते. कथा अशी सांगतात की दक्ष राजाने केलेल्या हवनासाठी शिवांना न बोलवल्यामुळे तिने तेथे जाऊन अग्निकुंडात समर्पण करून घेतले, त्यानंतर शिव तिच्या मृत शरीराला घेऊन जात असतांना तिच्या शरीराचे तुकडे ठिकठिकाणी पडले व त्या त्या ठिकाणी शैलपुत्रीच्या आधी आदिशक्तीचे गाय-स्वरूपात अवतरण झाले. म्हणूनच गाईला इथे पवित्र मानतात. पण आदिशक्तीचे मनुष्य रूपात कलियुगोतच अवतरण झाले, कारण ती काळाची गरज होती. आधीच्या द्वापार, त्रेता इ. युगांमध्ये त्याची गरज नव्हती. पण घोर कलियुगात संपूर्ण मानवजातीच्या उद्धाराचे महान कार्य होणार असल्यामुळे तिला सर्व चक्रे, सर्व शक्ति व सर्व देवता बरोबर घेऊन यावे लागले. त्याशिवाय हे कार्य होण्यासारखे नव्हते आणि त्याचबरोबर तिला तिची शक्ति प्रस्थापित झाली. उदा. विध्याचल. त्यानंतर संहारक शक्तीचे अवतरण झाले; काही शक्ति महामाया-रूप धारण करावे लागले. तसे देवीने डाव्या बाजूवर तर काही उजव्या बाजूवर (गायत्री, महाकाली, महासरस्वती, दुर्गा, शाकभरा देवी अशी सावित्री) निर्माण केल्या गेल्या पण संहारक शक्ति अनेक रूपे कालानुरूप धारण केली पण महामाया स्वरूपात या सर्व शक्ति तिचे. अंगप्रत्यंग म्हणून होत्याच. तसे प्रत्येक अवतरणाच्या पाठीशी देवीचीच मध्यावर आहे. दुर्गामाता स्वरूपात हुदयचक्रावर तिची स्थापना झाली. संहारक शक्तीचे कार्य म्हणजे जे लोक द दुसर्यांना त्रास देतात, त्यांच्यावर आघात करतात किंवा संकटात टाकतात अशांचा संहार करणे व पूजा केली जाते त्या सर्वांचा अर्थ शक्तिपूजा हाच सज्जनांचे संरक्षण करणे. संहारक शक्तीचा प्रादुर्भाव असतो. कुंण्डलिनीमुळे दिसून येतो, म्हणजे कुण्डलिनी जेव्हा हृदयचक्रावर प्रस्थापित होते तेव्हा दुर्गाशक्ती प्रभावित संस्कृती मध्ये मातेला आदराचे स्थान आहे. शक्ति होती. वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याकडे जी काम शक्ति माता-स्वरूप असल्यामुळे आपल्या होते व तीच तुमचा सर्वतोपरी साभाळ करते. ही एकप्रकारे मातृत्व-शक्ती आहे व मातेप्रमाणे ती तुमचा बिघडलेले नाही, पण खऱ्या अर्थाने मातृत्व सांभाळ करते, तुमचे संरक्षण करणार्या गणांना तीच जोपासण्यासाठी कोणते गुण अंगी बाळगले पाहिजेत हे आज्ञा करते व ते कार्याला लागतात त्या गणांचा त्यांनी नीट समजून घेतले पाहिजे, त्या गुणांनी अधिपति श्रीगणेश व ते आपल्या मातेबरोबर पूर्णपणे अलंकृत असे व्यक्तिमत्त्व त्यांचे झाले पाहिजे. तरच आपल्याकडील स्त्रियांचे मातृत्व अजून फारसे

त्यांच्या पोटी येणारी संतान चांगली चिपजेल. म्हणून स्वतःमधील दोष दूर होतात. म्हणून नेहमी स्वतःकडे स्त्रीचा मान राखणे, तिला प्रेमाने वागवणे या गोष्टींना पहात चला, दुसऱ्यांकडे पाहून त्यांचे दोष दाखवण्यात महत्त्व आहे. उत्तर भारतातील स्त्रियांची अवस्था फार काही फायदा नाही. स्वतःकडे बघताना मला राग का वाईट आहे, मानसिक व शारीरिक छळ, हुंड्यावरून आला, मी क्षमा का करू शकत नाही, माझ्याकडून फक्त प्रेमच का व्यक्त होत नाही इ. गोष्टी बघत चला. मारहाण इ. फार वाईट प्रकार बरेच चालतात. ज्या देशात महिलांना चांगली वागणूक दिली जात नाही ते हे स्वतःला दोषी समजणे नव्हे तर साक्षीभाव ठेऊन देश लयास जाणार आहेत. हे सर्व बदलण्याचे महान कार्य आपल्याला करायचे आहे; हे सृजनकार्य यशस्वी होता आणि कुण्डलिनी तुमच्यासाठी सर्व मदत करते. आत्मावलोकन करणे आहे. मग तुम्ही स्वच्छ, निर्मळ कशाच्या मागे- अधिकार, पैसा, सत्ता इ लागण्याची झाले तर भारत पुन्हा एकदा सश्य-शामलाम् बनेल. त्यासाठी कायदे-कानून करण्याची गरज नाही, ते तुम्हाला जरूर उसत नाही, जे मिळाले आहे त्यात आतमधेच घटित झाले पाहिजे. स्त्रीला सांभाळणे, समाधानी राहता. हीच सहजावस्था व त्या स्थितीला मदत करणे हे प्रत्येक पुरूषाचे कर्तव्य आहे. तसेच स्त्रियांनी पण आत्मसन्मान राखून आपली शक्ति तत्परतेने येतात व तुमचा पूर्ण सांभाळ करतात. जोपासली पाहिजे. पुरूषाजवळ बुद्धि आहे तर स्त्रीजवळ हृदय आहे. म्हणून पती-पत्नीमध्ये प्रेम प्रगति करायची आहे. सहजयोग्याला दुसऱ्यावर असेल, समजूतदारपणा असेल तर सहजयोग खूप रागावण्याची, नाराज होण्याची जरूर नाही, उलट पसरेल. आलात की सर्व देवींची शक्ति तुमच्या पायाशी ध्यान आणि आत्मपरीक्षण सतत करत तुम्हाला फक्त प्रेम आणि आनंदाचे आदान-प्रदान करायचे असते. अशी स्थिति मिळाली की तुम्हाला प्रत्येक वस्तू शास्त्र-पुराणात वर्णन केलेले अनेक देवी-अवतार हे खरे आहेत; त्यांची गहनता समजून घेतली पाहिजे. व्हायब्रेशन्सवरून हे सर्व तुम्हाला समजेल. हे सर्व घेण्याचे समजले की तुम्ही पण अधिकाधिक सुंदर सूक्ष्मातील ज्ञान आहे व ते तुमच्या नसा-नसांमधून प्रवाहित झाले पाहिजे. त्यासाठी ध्यान करून तुम्ही ही सौंदर्याचा व मधुरतेचा आविष्कार तुमच्या जीवनामधून शक्ति सतत वाढवली पाहिजे. नजरेसमोर आलेला होत राहतो. अशी तुम्ही प्रगति करत राहिलात तर व व्यक्तीमधील सुप्त सौंदर्य समजते. सौंदर्य लक्षात बनत जाता व त्याचा आनंद अनुभवता. मग याच माणूस एका दृष्टिक्षेपात समजेल इतकी स्थिति मिळवली पाहिजे. त्यासाठी ध्यान व आत्मपरीक्षण बनवण्याचे माझे स्वप्न साकार होईल. सतत करत राहिले पाहिजे. ध्यानामधून तुमच्या सान्या मानवजातीचे परिवर्तन घडून एक सुंदर जग सर्वांना अनंत आशीर्वाद. ॐ ও ও चैतन्य-लहरी वाढतात व आत्मपरीक्षण केल्यावर